Search This Blog
Tuesday, August 13, 2013
Dedicated to Mohini on her Wedding !!
लग्नाच्या हार्दिक शुभेक्षा !!
बाजूच्या
बाकावर बसणारी
आमची मोहिनी
,आज लग्न
करतेय :-) !!!
आनंदाश्रू
बरोबर ,तुझ्या
लग्नाला न
येण्याची खंतही
वाटतेय ...:-(.
परेशला
पटवून काम
केलास तू
योग्य !!
तुझ्या
सारखी सगुणी
मुलगी मिळणे
,हे त्याच
भाग्य !!
चार
वर्षांची छोटीशी
ओळख ..कायम
मानत ठेवणार
आम्ही !
उचकी
लागावी म्हणून
तरी ,आठवण
काढा म्याडम
तुम्ही !!!
आयुष्यात
खूप खूप
आनंदी राहा
!!
पेढे
,बर्फी द्यायला
विसरूनच पहा
!!! (समजल
ना काय
बोलतोय ते
:))
पुन्हा
एकदा ......
ये
.........नंबर
तीस !!
एकतीस
कडून लग्नाच्या
हार्दिक हार्दिक
शुभेक्षा !!!!!
तुझा
मित्र
---अनिल
Subscribe to:
Posts (Atom)