राजकारण राजकारण राजकारण !!
अरे सांगा ना मला "आहे तरी काय हे राजकारण ???"
कोणी मन्हते "येथे आहे फकत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार !!"
अरे पण सांगा ना मला, नाही कोठे भ्रष्टाचार ???
अरे आहे शिक्षणात आहे भ्रष्टाचार !
आहे खेलात आहे भ्रष्टाचार!
गेलो अडमिशन घ्यायला ,
मन्ह्तात साले ,"देणार किती आम्हाला ??"
मन्हा "एक पेटी देतो ,"
मन्हातिल ते वरचे टोंगने "उदयाच कॅप्टन बनवतो !"
मग देता का शिव्या फकत राजकर्न्याना ,
शिकवा ना धडा या सर्वच आयघाल्याना !
प्रत्येक जण भाजतोय आपलीच पोली ,
चला करुन टाकुया या सर्वांचीच होली !
तेव्हा या मित्रानो एकत्र येवुया
आपल्या देशाला पुढे नेहुया !!
आहे युवा शक्ति महान !
भारत माझा महान ! भारत माझा महान !
--तुमचा लाडका 'अनिल नारनवर'