वर्गात शिकवत होत्या बाई ,
पण समजतच नव्हते काही !
आणि मग झाली सुरु मजा ,
झोपली निसर्गा, गेली झोपी पूजा !
दीपक ही होता पेंगत !
मन्ह्तो मिक्की " झोप आरामत मित्रा !नाही कोणाला सांगत !"
समजत नव्हते ,काहीच कोणाला
सगळे होते ओरडत " सोडा आता तरी आम्हाला !"
त्यात उठला आमचा बाबा ,मन्हाला "मैडम ब्रेक !"
बाई मन्हतात " कोणत्या हरामखोराला पाहिजे रे ब्रेक ??"
मग वर्गात पसरली ,हास्याची लाट ,
रोहन मन्हतो गुज्जुला ," जावून थोड़ी चाट !"
गेला गुज्जू चाटायला ,
बाई मन्हतात ,"माहित आहे मला , आलाय तू कशाला !"
( I thought you r very sincere boy !!)
शेवटी संपला तो तास,
आणि घेतला आम्ही सुटकेचा श्वास !!
---तुमचा लाडका "अनिल नारनवर"
Good......Keep up d spirit !!!!!!!!!!
ReplyDeletegr8 mannn.... keep it up........
ReplyDeleteNICEEEEEEEEEEEEEEEEE........
ReplyDelete