संपल ते लहानपण
संपल ते चिडण !
संपली ती कॉलेजची मजा
ते चिडवण ,आणि चिडण ..
आता पुन्हा नाहीत ते डबे ,
मिस करणार सरांचे फरसाण आणि पेढे
assignment आता मिस आम्ही करणार
कॉपी करायला आता काहीच नसणार
आता नव्या दुनयेत आम्ही जाणार
माहित नाही काय तिथे असणार (फक्त पैशाचा बाजार )
आता नवे मित्र मैत्रिणी भेटणार
मात्र जुन्यांशी नाते तोडून नाही चालणार....!
--अनिल नारनवर
शेवटी कॉलेज संपल ..
No comments:
Post a Comment