Search This Blog

Sunday, January 29, 2012

आस !!


इडली डोसा खावून कंटाळा आलाय !
चपाती भाजी साठी जीव कासावीस झालाय !!


तमिल मानस बघून पकलोय आता यार !
आपले जीवाभावाचे दोस्त (हरामखोर असले तरी ) कधी भेटणार ,याची आस लागून राहिलेय यार !!


पाणीपुरीची गाडी पाहून वाटतंय स्वप्नात तर नाही ना मी !
खरचं ५ -६ प्लेट खाल्याशिवाय घरी जात नाही मी  !!( खादाड म्हटलं तरी चालेल )


बस यार आता खूप हि बाहेरची दुनिया पाहिली!!
उचकी थांबेना मानून हि कविता लिहिली !!!