इडली डोसा खावून कंटाळा आलाय !
चपाती भाजी साठी जीव कासावीस झालाय !!
तमिल मानस बघून पकलोय आता यार !
आपले जीवाभावाचे दोस्त (हरामखोर असले तरी ) कधी भेटणार ,याची आस लागून राहिलेय यार !!
पाणीपुरीची गाडी पाहून वाटतंय स्वप्नात तर नाही ना मी !
खरचं ५ -६ प्लेट खाल्याशिवाय घरी जात नाही मी !!( खादाड म्हटलं तरी चालेल )
बस यार आता खूप हि बाहेरची दुनिया पाहिली!!
उचकी थांबेना मानून हि कविता लिहिली !!!
लय भारी...पण श्याSS तू आम्हाला हरामखोर म्हटलस..
ReplyDeleteपण ऐक रे मित्रा.. लवकर मुंबापुरीला परत ये.. आम्हाला पण जिवाभावाच्या (म्हणजे हरामखोर ;-) ) मित्राची "आस" लागली आहे.