Search This Blog

Sunday, March 28, 2010

का फक्त राजकारण ??



राजकारण राजकारण राजकारण !!
अरे सांगा ना मला "आहे तरी काय हे राजकारण ???"


कोणी मन्हते "येथे आहे फकत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार !!"
अरे पण सांगा ना मला, नाही कोठे भ्रष्टाचार ???


अरे आहे शिक्षणात आहे भ्रष्टाचार !
आहे खेलात आहे भ्रष्टाचार!


गेलो अडमिशन घ्यायला ,
मन्ह्तात साले ,"देणार किती आम्हाला ??"


मन्हा "एक पेटी देतो ,"
मन्हातिल ते वरचे टोंगने "उदयाच कॅप्टन बनवतो !"


मग देता का शिव्या फकत राजकर्न्याना ,
शिकवा ना धडा या सर्वच आयघाल्याना !


प्रत्येक जण भाजतोय आपलीच पोली ,
चला करुन टाकुया या सर्वांचीच होली !


तेव्हा या मित्रानो एकत्र येवुया
आपल्या देशाला पुढे नेहुया !!


आहे युवा शक्ति महान !
भारत माझा महान ! भारत माझा महान !




--तुमचा लाडका 'अनिल नारनवर'

Thursday, March 25, 2010

Some Poems on College Life !!

वर्गात शिकवत होत्या बाई ,
पण समजतच नव्हते काही !

आणि मग झाली सुरु मजा ,
झोपली निसर्गा, गेली झोपी पूजा !

दीपक ही होता पेंगत !
मन्ह्तो मिक्की " झोप आरामत मित्रा !नाही कोणाला सांगत !"

समजत नव्हते ,काहीच कोणाला
सगळे होते ओरडत " सोडा आता तरी आम्हाला !"

त्यात उठला आमचा बाबा ,मन्हाला "मैडम ब्रेक !"
बाई मन्हतात " कोणत्या हरामखोराला पाहिजे रे ब्रेक ??"

मग वर्गात पसरली ,हास्याची लाट ,
रोहन मन्हतो गुज्जुला ," जावून थोड़ी चाट !"

गेला गुज्जू चाटायला ,
बाई मन्हतात ,"माहित आहे मला , आलाय तू कशाला !"
( I thought you r very sincere boy !!)

शेवटी संपला तो तास,
आणि घेतला आम्ही सुटकेचा श्वास !!

---तुमचा लाडका "अनिल नारनवर"



Wednesday, March 24, 2010

My Birthday

आज वाढदिवस माजा
मिळाला सहवास तुमचा

जरी मिळाले बर्थडे बोम्ब्स
तरी वाटत नाही दुखः खास

आसेच राहुद्या प्रेम माज्यावर
माज्यावर नाही तर करणार तरी कोणावर ??

होता तुम्ही म्हणून आली खुप मजा
नसता तुम्ही तर, जाली आसती ती सजा !

आसा हा आजचा दिवस होता फार मजेचा
आला तुम्ही म्हणून ,आभारी आहे तुमचा !

- तुमचा लाडका "अनिल नारनवर."