Search This Blog

Tuesday, August 13, 2013

Dedicated to Mohini on her Wedding !!लग्नाच्या हार्दिक शुभेक्षा !!

बाजूच्या बाकावर बसणारी आमची मोहिनी ,आज लग्न करतेय :-) !!!
आनंदाश्रू बरोबर ,तुझ्या लग्नाला येण्याची खंतही वाटतेय ...:-(.

परेशला पटवून काम केलास तू योग्य !!
तुझ्या सारखी सगुणी मुलगी मिळणे ,हे त्याच भाग्य !!

चार वर्षांची छोटीशी ओळख ..कायम मानत ठेवणार आम्ही !
उचकी लागावी म्हणून तरी ,आठवण काढा  म्याडम तुम्ही !!!

आयुष्यात खूप खूप आनंदी राहा !!
पेढे ,बर्फी द्यायला विसरूनच पहा !!! (समजल ना काय बोलतोय ते :))

पुन्हा एकदा ......
ये .........नंबर तीस !!
एकतीस कडून लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेक्षा !!!!!

तुझा मित्र
---अनिल

No comments:

Post a Comment